Tuesday, 12 May 2015

ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे परंतु

ताकद आणि पैसा हेजीवनाचे फळ आहेपरंतु कुटुंब आणि मित्र हेजीवनाचे मुळ आहेआपन एक वेळ फळां शिवाय राहु शकतोपण मुळां शिवाय उभे नाही राहु शकतकारण मुळ कुजले की मोठे वृक्षही उनमळताततेंव्हा नाते जपा , कठिन प्रसंगी तेच कामी येतात. शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो...

Every Relation can be made stronger

Every Relation can be made stronger

by trusting on each other,

But more than that,we should learn to

compromise to keep any Relation Longer.

Friday, 8 May 2015

भारतातील भयानक विरोधाभास. वाचा आणि पटलं तर बघा.

१) आम्ही मुलीच्या लग्नासाठी इतका खर्च करतो
जितका तिच्या शिक्षणासाठी कधीच करत नाही.

२) आम्ही अशा देशात राहत आहोत जिथे पोलिसाला पाहिल्यावर आमच्या मनात
सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याऐवजी चिंता निर्माण होते.

३) IAS परीक्षेतील उमेदवार आपली बुद्धिमत्ता वापरून
हुंडा पद्धत किती वाईट आहे यावर अतिशय छान निबंध
लिहून लोकांना प्रभावित करतो आणि परीक्षा पासही होतो. आणि एक
वर्षानंतर तोचउमेदवार वधूपित्याकडून एक करोड
हुंड्याची मागणी करतो. कारण तो आता एक IAS ऑफिसर असतो.

४) भारतीय लोक खूप लाजाळू आहेत.तरीही भारताची लोकसंख्या १२१ कोटी आहे.

५) भारतीय लोक आपल्या मोबाईलच्या पडद्यावर स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून आवर्जून त्यावर स्क्रीन
गार्ड लावतात. परंतु गाडी चालवना हेल्मेट घालण्याची काळजी घेत नाहीत.

६) भारतीय समाज मुलींना बलात्कार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे शिकवतो. पण
मुलांना बलात्कार करू नये हे शिकवत नाही.

७) इथे अतिशय टुकार सिनेमे सुद्धा अतिशय चांगला व्यवसाय करतात.

८) इथे पोर्नस्टार मुलीला एक सिलेब्रिटी म्हणून स्वीकारले जाते. पण बलात्कार
झालेल्या मुलीला सामान्य माणूस म्हणूनही स्वीकारल जात नाही.

९) इथले राजकारणी आमच्यात फुट पडतात आणि अतिरेकी आमच्यात एकी निर्माण करतात.

१०) इथे प्रत्येकजण घाईत आहे. परंतु कुणीच वेळेत पोचत नाही.

११) पियंका चोप्रा ने मेरी कोमचे पात्र रंगवून जितका पैसा मिळाला तितका पैसा मेरी कोमला तिच्या संपूर्ण
आयुष्यात मिळवता आला नाही.

१२) इथे अनोळखी व्यक्तीशी बोलणे धोकादायक मानले जाते. परंतु अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे चालते.

१३) गीता आणि कुराण यांच्या नावावर भांडणाऱ्या लोकांपैकी ९९% लोकांनी ते वाचलेले नसते.

१४) इथे बूट आणि चपला वातानुकुलीत दुकानात विकल्या जातात आणि भाजीपाला रस्त्यावर

विकला जातो.

x

Calender of 1997 = Calender of 2015

Interesting thing about Saturday in 2015
4/4/2015 Saturday
6/6/2015 Saturday
8/8/2015 Saturday
10/10/2015 Saturday
12/12/2015 Saturday
It's very interesting that Calender which is for the year 1997 the same Calender for the Year 2015.
Date & Day even Festivals are same, Enjoy the year of 1997 in 2015......................................


Friday, 1 May 2015

बायको : काय हो काय करताय?

बायको : काय हो काय करताय?

नवरा :   माशा मारतोय,

बायको : किती मारल्या?

नवरा :   पाच मारल्या २फिमेल३मेल

बायको : कसे काय समजले?

नवरा :  २ आरशासमोर बसल्या होत्या ३ दारुच्या बाटलीवर

       😂😂😝😜

हासु नका नवीन आहे पुढे पाटवा

                    ..... 😜

n Life any Relation is never Planned, nor it Happen for a Reason.

In Life any Relation is never Planned, nor it Happen for a Reason.

But


When Relation is Real,


It becomes a Plan for Life & a Reason for Living....:

Great Morning...🌄

झोंबाडे मास्तरांना एकदा झंप्याचे इंग्लिश तपासायची लहर आली.....

झोंबाडे मास्तरांना एकदा झंप्याचे इंग्लिश तपासायची लहर आली.....


झोंबाडे मास्तर : 

झंप्या , ' अंथरुण पाहून हातपाय पसरावे ' याचे इंग्रजीत भाषांतर कर पाहू...?



झंप्याने काहीवेळ डोके खाजवले अन् तडक उत्तर दिले , 

"स्प्रेड युवर 'तंगडी' इन अव्हेलेबल 'घोंगडी'."

😂😂😂😂😂😂😂😂