Wednesday, 31 December 2014

आपन सर्वांनी मिळुन 31डिसेंबरला पिऊन ती नष्ट केली पाहीजे

५० हजाराच्या गाडीत पेट्रोल ऐवजी रॅाकेल टाकता का ?नाही ना ?का ?
गाडी खराब होईल म्हणुन काळजी घेता....!मग देवाने दिलेल्या हजारों करोडो अमुल्य अशा शरीर रुपी गाडीत  दारु ओतुन किडण्या-लिवर खराब करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?
या क्षणा पासुन दारु सोडा...
उत्तम आयुष्य जगा
दारु ही वाईट गोष्ट आहे,
 आपन सर्वांनी मिळुन 31डिसेंबरला पिऊन ती नष्ट केली पाहीजे.

No comments:

Post a Comment