whatsapptp
Wednesday, 31 December 2014
स्वता: किती ही नट्टापट्टा केला, तरी
स्वता: किती ही नट्टापट्टा केला,
तरी
हिरो झाल्याची फिलिंग तर तेव्हाच यायची,
जेव्हा लहानपणी आई अंघोळ घालुन,
काजळ पावडर लावुन,
हनुवटीला पकडुन,
साइडने भांग पाडायची
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment