Tuesday, 30 December 2014

तुम्ही सुद्धा असेच नशीबवान ठरू शकता.....प्रयत्न करायला काय हरकत आहे

मागील वर्षी या दिवसात माझ्या एका मित्राने मला 31 Dec. ला पार्टी दिली होती अन लगेचच त्याला प्रमोशन मिळाले ....
दुसऱ्या एका मित्राने माला 10000 रु चे शॉपिंग व्होवचर पाठवले अन त्याला कंपनी तर्फे 8 दिवसाची बैंकॉक /सिंगापूर ची टूर मिळाली
आणखी एका मित्राने मला घड्याळ गिफ्ट दिली तर त्याला लॉटरी लागली......
तुम्ही सुद्धा असेच नशीबवान ठरू शकता.....प्रयत्न करायला काय हरकत आहे 

No comments:

Post a Comment