एका निर्जन बेटावर एक माणूस
हरवला होता ...................तेथून
सुटका करण्यासाठी त्याने तेथील
झाडाच्या फांद्या तोडून बोट
बनवायला घेतली ......................
तेव्हड्यात एक स्त्री त्याला पोहत
येताना दिसली ................त्याने बोट बनवायची
सोडून त्या लाकडाचा पलंग बनवला ......................
तात्पर्य : कोणतीही स्त्री तुमचा निर्णय बदलू शकते.
No comments:
Post a Comment