Friday, 23 January 2015

आनंद नेहमी चंदना सारखा असतो,

आनंद नेहमी चंदना सारखा असतो,
दुस-यांच्या कपाळावर लावा..
आपलीही बोटे सुगंधीत करुन जातो.!!
शुभ सकाळ..
आजचा दिवस आनंदात जावो..

No comments:

Post a Comment