Thursday, 15 January 2015

जीवनात नाती तशी अनेकच असतात,


जीवनात नाती तशी अनेकच असतात,
काही नाती असतात, न
जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी जीवनात
नाती तशी अनेकच असतात
म्हणुनच म्हणतात ना " हे जीवन एक रहस्य आहे, तिथे सर्व काही लपवावं लागत.ं
मनात कितीही दुःख असले,
तरीजगा समोर हसावं लागतं....


No comments:

Post a Comment