प्रथम अँडमीन साहेबांना नविन वर्षाच्या शुभेच्छा.
साहेबांनी मला त्यांच्या ग्रुप मध्ये घेतले त्या बद्दल त्यांचे मनापासून आभार.
प्रेमळ व होतकरु स्वभावाच्या अँडमीन साहेबांना नविन वर्ष चांगले जावो.
आपल्या शहरात त्यांची चांगली ओळख आहेच पण आजून त्यांना लोकप्रियता मिळो
खंबीर नेतृत्व, बलाढ्य शरिर, मंजूळ वाणी, द्रुढ मैत्री असलेले आमचे अँडमीन साहेब खरच एक चांगले व्यक्ती आहेत.
No comments:
Post a Comment