आई ; आरे उठ, शाळेत नाही जायचे का?
मुलगा ; नाही , मी आज शाळेत जाणार नाही
आई ; नाही बाळा, तुला शाळेत गेलेच पाहिजे . तु का नाही जाणार याची दोन कारणे सांग
मुलगा ; १) शाळेतील मुलांना मी आवडत नाही २) शाळेतील शिक्षकांना पण मी आवडत नाही
आई ; तरी पण तू जा
मुलगा ; तू पण दोन कारण सांग मी का जायचे ?
.
.
.
.
आई ; १) तू ५२ वर्षांचा आहेस. आणि ......
.
.
.
.
.
.
२) तू शाळेचा मुख्याधापक आहेस
No comments:
Post a Comment