whatsapptp
Monday, 5 January 2015
याचचं तर नाव मैत्री असं असत.
हसतच कुणीतरी भेटत असतं,नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंत जवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव मैत्री असं असत.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment