Tuesday, 6 January 2015

त्या रामदेव बाबाच्या नादाला लागलो नसतो, तर

९९ वर्षांचे आजोबा स्वर्गात पोहोचले,
स्वर्गलोकीचा थाटमाट
आणि अप्सरा बघून खुश झाले.
मग थोडे हळहळले,
'अर्रर्र... त्या रामदेव
बाबाच्या नादाला लागलो नसतो, तर
३० वर्षे आधीच इथे आलो असतो.

No comments:

Post a Comment