बंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील
एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000
रूपये दंड
आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात
आला!
.
.
आमच्या वेळेला जर असे असते
तर आज..
2-4 बंगले, 3-4 कार, 10 एकर
शेती चा मी मालक असतो....
लय मारायचे राव शिक्षक...
😅😅😅
एक क्वालिटी इंजिनियर एका साधारण
घरातल्या मुलीबरोबर लग्न करतो..
.
.
दोन वर्षानंतर
.
.
तो लग्नाच्या त्रासालाकंटाळून
आपल्या सासर्यला पत्र
लिहतो...
.
.
"आपले प्रोडक्ट माझ्या मागण्या पूर्ण करू
शकत
नाही"
.
चतुर सासरा पत्र वाचून
आपल्या जावयाला उत्तर
पाठवतो :
"आता वॉरेंटी एक्सपायर झाली आहे, माल..
बनविनार्या कंपनीचा यात काही दोष
नाही......
Indian wife sanskaro wali hoti hai
Wo kabhi sabke samne apne pati ko
"Abe Gadhe" aur
"Oye Gadhe" ya
"Sun Gadhe"
nahi bolti
Isliye wo short me
"A.G. / O.G./ Suno G"
Kehti hain..
Brand new
Ticher to boy: Tuze vadil kay kaam kartat?
Boy: KFC che malak aahet.
Techer: ohh sang brr KFC cha fullform kay?
Boy: (bhayanak reply)
काळुबाई फरसाण सेंटर..
No comments:
Post a Comment