Friday, 2 January 2015

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

आज वर्षाचे शेवटचा एक दिवस राहिला ......
 खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल,अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,पन तितकीची जवळ आली,खूप काही सोसल,खूप
काही अनुभवलं,केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल......धन्यवाद मित्रांनो देत
असलेल्या साथीबद्दल......असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभ­राठीचे जाओ....
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

No comments:

Post a Comment