Tuesday, 6 January 2015

आई : बाप का कहर!

आई ( मध्यरात्री घरी परतलेल्या गम्पुला): इतक्या रात्रिपर्यन्त कुठे भटकत होतास?
गंपू : पिक्चर बघायला गेलो होतो.
आई : कोणता?
गंपू : माँ की ममता
आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ.
गंपू : कोणता?
आई : बाप का कहर!

No comments:

Post a Comment