नवर्याने बायको ला मेसेज पाठवला-
'माझं आयुष्य इतकं सुंदर,
इतकं छान बनवल्या बद्दल
तुझे आभार,
मी आज जो आहे,
फक्त तुझ्या मुळे आहे,
तु माझ्या जीवनामधेे एक देवदुत बनुन आली आहेस
आणि तुझ्याच मुळे माझ्या जगण्याला अर्थ
लाभला आहे....
लव यू डार्लिंग '...
बायको ने रिप्लाय केला-
मारला का चौथा पॅक. ??
No comments:
Post a Comment