whatsapptp
Tuesday, 13 January 2015
पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.!
विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,
पण
पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment