मित्र की प्रेम
गर्लफ्रेंड -- हँलो जानु कुठे आहेसमुलगा- अग आई आजारी आहे हॉस्पीटल मधे
गर्लफ्रेंड-ओ जाऊंदे नंतर भेटु बाय
मित्र-अरे रताळ्या कुठे आहेस
मुलगा- हॉस्पीटल मधे आई आजारी आहे ना
मित्र- कुत्र्या कधी सांगशिल कोनत्या हॉस्पीटल मधे लगेच आलो
हर एक फ्रेंड जरुरी होता है
शेयर जरुर करना अपने फ्रेंड को
No comments:
Post a Comment