परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतातशब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छातीळ गुळ घ्या गोड गोड बोला.....मकरसंक्रातीच्या हर्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment