whatsapptp
Monday, 5 January 2015
"पुरूष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो"..
बायकोला थोबाडीत
मारुन नवरा म्हणाला,---
"पुरूष तिलाच
मारतो जिच्यावर
तो प्रेम करतो".......
बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे
फटके मारुन
म्हणाली, -------
"तुम्ही काय
समजता,की माझं
तुमच्यावर प्रेम
नाही?....... 😛
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment