Wednesday, 7 January 2015
!!सप्रेम निमंत्रण !! !!श्री राम समर्थ !! श्रीराम मंदिर ,गिरवी .
!!सप्रेम निमंत्रण !! !!श्री राम समर्थ !! " जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ! जयाने सदा वास नामात केला !! जयाच्या मुखी सर्वदा नाम किर्ती नमस्कार त्या ब्रम्हचैतन्य मुर्ती !!स.न.वि.वि. श्री समर्थ सदगुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा *!! जन्मोत्सव !!* सालाबादप्रमाणे माघ शु || ९ शके १९३६ बुधवार दिनांक २८/०१/२०१५ ते माघ शु || १२ शके १९३६ शनिवार दिनांक ३१/०१/२०१५ रोजी आयोजित केला आहे . तरी आपण सर्व सानुग्रहित मंडळींसह येउन दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा ,ही नम्र विनंती . कार्य सिद्धीस नेण्यास श्री महाराज आहेतच. -: स्थळ :- श्रीराम मंदिर ,गिरवी .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment