Monday, 12 January 2015

त्याची हार नसते..... पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते...

आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी
मारणा-या गरुडाला ही पाण्याच्या एका
थेंबासाठी खाली यावं लागत......
पण त्याचं खाली येणं म्हणजे
त्याची हार नसते.....
पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते...

No comments:

Post a Comment