Thursday, 22 January 2015

पण गाडी गेट समोर लावायची नाही

पुणे : एकदा पुण्यात 'लक्ष्मी रोडवर'
एक अवकाश यान येते.. आकाशातून
मोठा लाईट मारुन एलिअन लोक
घोषणा करतात..
" आजपासून पुणे आमच्या ताब्यात
आहे..!! "
.
.
. .
.
.
.
खालून देशपांडे आजोबा :
ते काही असू दे... पण गाडी गेट 
समोर लावायची नाही 

No comments:

Post a Comment