Wednesday, 14 January 2015

मराठी माणूस : आत्ताच गायछाप खाल्ली प्रभु..

एक मराठी माणूस  100 वर्षे तपस्या करतो ...!!!!
भगवान प्रसन्न होऊन त्याला अमृत प्यायला देतात.!!!
परंतु तो अमृत प्यायला नकार देतो..

भगवान - भाऊ काय झालं ??

मराठी माणूस :   आत्ताच गायछाप खाल्ली  प्रभु..   


😎😎😎


No comments:

Post a Comment