पुणेरी झटका!
पुणेरी झटका!
मुंबई हून नुकताच shift झालेला माणूस पुण्यात बँकेत जातो
मुंबईकर : हि fixed deposit ची scheme काय आहे
पुणेरी clark : sorry साहेब ती बंद झाली. आता नाही आहे.
मुंबईकर ( रागात ): आता नाही आहे ? मग भिंतीवर कशाला लावल्ये
पुणेरी clark (शांत पणे) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. पण ते आता आहेत का ?
No comments:
Post a Comment