मराठी बायकाचे नव-याशी भांडनाचे विविध प्रकार :-
पायलटची बायको:: जास्त उडू नका!!!
शिक्षकाची बायको:: मला शिकवू नका!!!
पेंन्टरची बायको:: थोबाड रंगवीन!!!😀
धोबीची बायको :: चागंल धुवून काढीन!!!
नटाची बायको:: नाटक करू नका!!!
डेन्टटीशची बायको:: दात तोडून हातात देई!!! 😀
सी. ए. ची बायको:: हिशोबात रहा!!!
इंजिनिअरची बायको:: स्क्रू ढीला झाला का !!!
इलेकट्रीशियनची बायको::फ्यूज उडाला का!!!
आनि सगल्यात उत्तम उदाहरन!!!!!!!!!!!!!
भटाची बायको:: कानाखाली गणपती काढीन !!!!
No comments:
Post a Comment