Thursday, 8 January 2015

शेवटी तुझ्याच घरात गेली ना ती गोल्डन रिंग !

चिंटु : काल माझ्या गर्लफ्रेंडचा
 वाढदिवस होता पन
 माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी
 माझ्या बहीनीची गोल्डन
 रिंग चोरुन तिला गिफ्ट दिली !
 .
 .
पिंटु : (एक कानाखाली
 वाजवतो ) लाज नाही वाटत
 चोरी करायला ? तीन महीने ओव्हरटाईम करुन
 मी ती खरेदी केली होती !
 .
 .
 .
चिंटु : (दोन कानाखाली
 वाजवतो ) मग मारायची काय
 गरज होती ? शेवटी तुझ्याच
 घरात गेली ना ती गोल्डन
 रिंग !

No comments:

Post a Comment