गोव्यात एक पाववाला अतिशयखडतर परीस्थितीत जगत दिवसढकलत असतो...
परिस्थिती इतकी खडतर असते कीत्याची पिशवी फाटून त्यातून काहीवेळा पाव पडून जायचे पण वेळपळण्याच्या नादात त्याला त्यालाया गोष्टीकडे नाइलाजाने दुर्लक्षकरावे लागे.
रोज पहाटे ४ वा. उठून पाव बनवायचे अन् पिशवीत भरून घरोघरी पोचवायचे,,
ह्या दिनक्रमात व्यग्र अशा पाववाल्याचं एक दिवस लग्न होतं...
गृहकृत्यदक्ष पत्नीला हे माहीत होतंकि stitch in time saves nine...
त्यामुळे ती पहिलं काम करते ते म्हणजे नवऱ्याची पावाची पिशवी शिवून देते.
साहजिकच त्याचे पाव पडून होणारेनुकसान टळते आणि थोडीफारबचत होऊ लागते...
बायको त्याला एकदा विचारते,
"Darling, now how are we doing..?"
तो तिला मिठीत घेतो आणि गाऊलागतो..........
(कृपया फोन घट्ट पकडा...फेकून द्यायची भावना झालीच तर प्लीज स्व:ताला आवरा)........तो तिला मिठीत घेतो आणि गाऊलागतो....
"आजकल "पाव" जमींपरनही पडते मेरे...."
No comments:
Post a Comment