सगळी टर टर रेनुसती टरटर टरटर¤ टर ची कमाल ¤दारुड्याला गटरडॉक्टरला सिस्टरहॉटेलात वेटरपाण्याला हिटरघराला मिटरबसायला मोटरदूधाला लिटरउमेदवाराला वोटरचालवायला स्कुटरसंदेश ला ट्विटरप्रेयसीला लेटरखायाला बटरमारामारी ला फायटरसिगारेटला लायटरदारुला वाटरसिनेमाला थेटररंगवायला पेंटरथंडीत स्वेटरविजेला टेस्टरफळ्याला डस्टरबायकोला मिस्टरगणिताला कॅल्क्युलेटरचालवायला कंप्युटरदुकानाला शटर...भाषांतर करणारा transलेटर...सगळ्यात शेवटीऑफिसात सायबाची टरटरघरात बायकोची टरटरसगळीच टरटर रे नुसती टरटर टरटर
No comments:
Post a Comment