कांदा खावा तर, नाशिकचा....!!
खिमा 🍗🍤 खावा तर, कोल्हापुरचा....!!
पेढा खावा तर, सातारचा...!!
कुंदा खावा तर, बेळगावचा ....!!
हुर्राक प्यावा तर गोव्याचा ....!!
बांगडा खावा तर,मालवणचा ....!!
चिवडा खावा तर ;पुण्याचा ....!!
आंबा 🍋 खावा तर ;देवगडचा ....!!
आणि मार खावा तर ;आमच्या ग्रुपच्या पोरांचा....तंटा नाय तर घंटा 🔕 नाय....मिञांसाठी मनआणिशञुंसाठी गन
नेहमीच तय्यार असतेभेटा कुठेपण....!.
No comments:
Post a Comment