Monday, 23 February 2015

अॅडमीन ची बालपणीची शौर्यकथा :

अॅडमीन  ची बालपणीची शौर्यकथा :
अॅडमीन  ने एका सिंहाच्या कानाखाली लावली ......... .
एका वाघाच्या पेकाटात लाथ
घातली ......... . .
एका चित्त्याच्या तंगड्या मोडल्या ..... . .
एका हत्तीला उचलुन फेकून दिले. .
.
.
.
.
.
.
मग मात्र
अॅडमीन ला  त्या खेळण्याच्या दुकानाच्या मालकाने
दुकानाबाहेर काढले 

No comments:

Post a Comment