whatsapptp
Friday, 20 February 2015
चार रूपयांसाठी फिगर नको खराब करू....... 🐓
कडक जोक ............
कोंबडी गेली किराणा दुकानात.....
म्हणाली एक अंडे द्या.
दुकानदार म्हणाला - तु स्वतः कोबडी असून अंडे विकत घेतेस ?
कोंबडी म्हणाली, माझा नवरा म्हणाला विकतच आण,
चार रूपयांसाठी फिगर नको खराब करू....... 🐓
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment