Friday, 27 February 2015
🚷सावधान🚯 🚷सावधान🚯 🚷सावधान🚯
जर आपल्या घरी कोणी स्वाईन फ्लू चे औषध पाजयला घेऊन आले व् शासना कड़ून खाजगी सामाजिक संस्थेकडून आलो आहे असे सांगितले तर ते औषध पिऊ नये! ते बेशुद्ध करण्याचे औषध असून चोरी च्या उद्देशाने नविन शक्कल चोरांकडून अवलंबली जात आहे. जर असे कोणी आले तर संपूर्ण खात्री करूंनच घरात घ्यावे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment