Thursday, 19 February 2015

। मावळा आहे शिवछत्रपतींचा ।



। मावळा आहे शिवछत्रपतींचा ।
। या वाटेवर थकणार नाही ।
। परंपराच आहे आमच ।
। मोडेन पण वाकणार नाही ।
। वर्तमान सुधारल्या शिवाय
भविष्यकाळ बदलणार नाही ।
गर्वाच ओझ घेउन डोक्यावर
भुत काळात रमणार नाही ।
। ताकद आहे मनगटात
आयुष्याची भीक मागणार नाही ।
। वाघाची जात आहे आमची ..लांडग्या सारखे जगणार नाही ।

। जिजाउंचे संस्कार आहेत ।
। वाटेला कुणाच्या जाणार
नाही पण आडवे जाणाराची
वाट लावल्या खेरीज राहणार
नाही ।
। शिव-शंभुचा वंश आहे ।
। सत्तेच्या मोहात पडणार नाही
म्रुत्युला घाबरविणारे आम्हीच ।
। फितुराना सोडणार नाही ।
|।*।| जय भवानी |।*।|
|।*।| जय जिजाऊ |।*।|
|।*।| जय शिवराय |।*।|

No comments:

Post a Comment