Thursday, 19 February 2015

पुण्यातील गोष्ट...

जेशी काका आपल्या मुलीला दाखवायला आलेले असतात
मुलगी बघितल्यानंतर मुलाची आई म्हणते....
मुलगी वयस्कर झाली कि कशी
दिसेल ते पहायचे आहे. तुम्ही
मुलीच्या आईला घेऊन या.
जोशी काकांची जाम सटकते.
दुसरे दिवशी जोशी काका,
मुलीची आई आणि मुलीची
मावशी मुलाकडे येतात.
जोशी काका - हि मुलीची आई...मुलगी म्हातारी झाली कि
 अशी
दिसेल आणि मावशीकडे बघून म्हणतात...हि
मुलीची मावशी.....
मुलगी विधवा झाली कि अशी
दिसेल.
मुलाची आई अजूनही बेशुद्ध
आहे.😀😀

No comments:

Post a Comment