Monday, 23 February 2015

बायको थालपीठ बनिविण्याच्या तयारीत , कांदा कापत असतांना

बायको थालपीठ बनिविण्याच्या तयारीत , कांदा कापत असतांना .
नवरा -" हळू काप, हाताला लागेल"
ती : समजते हो मला
तो : अग त्या पिठात पाणी जास्त होतंय
ती : नाही बरोबर आहे
तो : अग गॅस ची फ्लेम कमी ठेव
ती : काय कटकट आहे , समजते न मला
तो : बघ ..बघ ..करपतील थालपीठ
ती(जरा चिडून ) : अहो करतेय बरोबर ,मला समजते काय करायचे ?
तो : आता ..आता ..कसं वाटतंय .?.मी गाडी चालवतांना .अहो हळू ..स्पीड कमी ठेवा ..बघा समोर ....ह्या तुझ्या सल्ल्याचा किती त्रास होत असेल समजले का... ?


No comments:

Post a Comment