Thursday, 19 February 2015

🚩🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

उत्सव सोनेरी इतिहासाचा,
उत्सव मानाच्या मुजर्याचा,
उत्सव रक्त सांडून केलेल्या त्यागाचा,
उत्सव मराठी अस्थित्वाचा,
उत्सव मायभूमीचा...
होय जन्मदिन आपल्या शिवरायांचा !!
शिवजन्म सोहळ्याच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा !!
जय भवानी !!🚩🚩
जय शिवराय  !!🚩🚩

No comments:

Post a Comment