Thursday, 19 March 2015

गुरूजी:- आपल्या देशात दर 10 सेकंदाला एक महिला एका मुलाला जन्म देते..!!


गुरूजी:- आपल्या देशात दर 10
सेकंदाला एक महिला एका मुलाला
जन्म देते..!!






बंड्या:-मास्तर... आपल्याला तिला शोधून
हे सगळ थांबवायला पाहिजे..!!
🙏गुरूजींनी स्वेच्छा निवृती घेतली🙏
😜😜

No comments:

Post a Comment