एकदा एक सुन खुप रडत असते …तिची सासू विचारते ” काय झालं ?”सुन :- “सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?”सासू :- ” नाही बाळा, अजिबात नाही.”..सुन :- ” माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत?”सासू :- … ” नाही ग, अजिबात नाही…”..सुन :- ” मी काय चापट्या नाकाची आहे?”” कोण म्हणालं, अजिबात नाही….”..सुन :- ” मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?”सासू :- ” छे छे अजिबात नाही …”..सुन :- ” मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात?
😂😂😂
No comments:
Post a Comment