Tuesday, 17 March 2015

मला आवडलेली छानसी छोटीशी लव्हस्टोरी.


मला आवडलेली छानसी छोटीशी लव्हस्टोरी.
.
7-8 वर्षाचे मुलगा मुलगी खेळत होते
.
मुलगी:- मी लपते जर तु मला शोधले तर मोठे
झाल्यावर आपण लग्न करायचं
.
.
मुलगा:- आणि मी जर नाही शोधु शकलो तर?
.
.
मुलगी निरागस पणे .....
ए वेड्या प्लिज असं
नको रे बोलु मी त्या दरवाज्याचा मागे लपेन..


No comments:

Post a Comment