श्रीखंड पुरी, रेशमी गुढी,
श्रीखंड पुरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नवं वर्ष जावो छान.
स्वागत नवं वर्षाचे,
अशा आकांक्षाचे,
सुख समृद्धीचे,
पडता द्वारी पाउल गुढीचे,
शांत निवांत शिशिर सरला. सळसळता हिरवा वसंत आला. कोकिळेच्या सुरवाती सोबत, चैत्र "पाडवा" दारी आला."
नूतन वर्षाच्या तुम्हाला
हार्दिक शुभेच्छा..........
No comments:
Post a Comment