Tuesday, 17 March 2015

एका कार्यक्रत्याचे लग्न जमत नाही काम नहीं

एका कार्यक्रत्याचे लग्न जमत नाही काम नहीं
ज्योतिषं साहेबाने सल्ला दिला हॉट सप् वर ग्रुप चालू कर  व् aadmin हो 😄😃
तो aadamin झाला
मूली च्या बापाने विचारले मुलगा काय करतो रामभाऊ ने सांगितले आमचा पोर aadmin आहे
त्याच्या हताखालि 50 लोक आहे
सासरा खुश
लगिण फिक्स   😀😃😄😀😀😀

No comments:

Post a Comment