आज मी गणिताच्या माध्यमातून
तुम्हाला सांगते की तुम्हाला किती भाऊ
आणि बहिणी आहेत .......
विश्वास नाहीये का?
हि मस्करी नाही, खरंच सांगते
चला बघुया.
1- सर्वात आधी भावांची संख्या घ्या !
2- आता त्यात 2 मिळवा !
3- आलेल्या उत्तराला 2 ने गुणा!
4- आता त्यात 1 मिळवा !
5- आलेल्या उत्तराला 5 ने गुणा!
6- त्या उत्तरा मधे बहिणींची संख्या मिळवा !
7- येणा-या उत्तरातून आता 25 वजा करा !
8- आता तुम्हाला दोन अंकी संख्या मिळेल.
पहिला अंक भावांची व दुसरा अंक
बहिणींची संख्या आहे.
बघा प्रयोग करुन. कसे वाटले ते नक्की सांगा
No comments:
Post a Comment