Wednesday, 18 March 2015

गुरुजी : गण्या, जगात देश किती?


गुरुजी : गण्या, जगात देश किती?
नीट सांग नाहीतर मुस्काट फोडेन...!!
गण्या: एकच देश आहे!! भारत...!!!
गुरुजी: (संतापून) आणि मग अमेरिका, पाकिस्तान, इंग्लंड ह्या काय तुझ्या सासुरवाड्या आहेत का?
गण्या:
ते तर सगळे विदेश आहेत नं...
तुम्हीच काल शिकवलंत कि ...!!😜😝😝😜😜😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment