एकदा एक पूणेकर जोडपे आपल्या मोटारीतून चालले होते.
रस्त्यात मोटारीचं चाक पंक्चर झालं.
नवरा खाली ऊतरला आणि चाक बदलण्याच्या खटपटीला लागला.
बायको नेहमी प्रमाणेच सूचना द्यायला लागली..
जॅक नीट लावा.. चाकापाशी दगड ठेवा..
जरा हळू.. नीट बघा... होईल ना लवकर..?
तेवढ्यात जवळून जाणार्या एका मोटरसायकलस्वाराने थांबून त्या माणसाला विचारलं..
तुम्हाला काही मदत हवी आहे का..?
त्यावर मोटरवाला म्हणाला..
हो हो..अवश्य..
माझ्या बायको बरोबर थोडावेळ गप्पा मारत रहा..
बाकीचे मी बघतो...!!
😜😄😄
No comments:
Post a Comment