Thursday, 12 March 2015

दोन चमचे साखर मैत्रीची; एक चमचा चहा पावडर भेटीची ;


दोन चमचे साखर मैत्रीची;
एक चमचा चहा पावडर भेटीची ;
मग फक्कड़ उकळ द्या गप्पांची;
दुधाची धार टाका हास्याची;
पिऊन तर घ्या असल्या मेहफिलिचा चहा.....
टेंशन फ्री जगण्याचा हा मंत्र नवा......
असा हास्य आणि गप्पांनी वाफाळलेला चहा रोज तुम्हाला मिळो....
     

No comments:

Post a Comment