Monday, 16 March 2015

माणुस :- साहेब माझी बायको हरवलीय...


माणुस :- साहेब माझी बायको हरवलीय...
हे बघा हे पोस्ट ऑफीस आहे, पोलीस
स्टेशन नाही...
तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा...
माणुस :- च्यायला
.
.
.
आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही ...😂😀😝😜😛

No comments:

Post a Comment