Thursday, 19 March 2015

(डाँक्टराना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सांगा!


(डाँक्टराना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सांगा!
डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे,
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत.
ऊजवीकडील किडनीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे,
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे.
त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रास्तारोको आंदोलन चालू झालेले आहे.
मज्जासंस्थासुध्दा आपला पाठींबा काढून घेण्याच्या मार्गावर आहेत.
या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्षश्रेष्टीवंर पडत आहे त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत. 

No comments:

Post a Comment