कॉलेज झाल्यावर सगळ्या मित्रांची ताटातूट होणार ...
कितीही लांब असलो तरी रोज phone मात्र असणार ..
पण
हळूहळू तो phone call ही कमी होत जाणार ...
आधी रोज, मग आठवड्यातून एकदा आणि नंतर फक्त birthday च्याच दिवशी केला जाणार ....
phone केला की “कसा आहेस, काय करतोयेस?” विचारणा होणा..
हुशार मुलांना job कसा :चाललाय...
आणि आमच्या सारख्यांना job मिळाला का अशी चौकशी होणार ...
आणि ...
जवळ असलो तर दर : weekend ला भेटायचे plan ठरणार कॉलेज झाल्यावर
...ह्याचालत्या - बोलत्यादेहाचे machine होवून जाणार...
पण त्या machine च्या hard disk मधेही कॉलेजच्या आठवणी असणार...
कधी उघडलाच तो आठवणींचा folder की मित्रांना phone करावासा वाटणार...
पण company bill भरते म्हणून सगळ्यांनी number बदलले असणार ...
टपरी वर एकटे चहा पिताना मित्रांची खूप आठवण येणार .
मित्रांच्या बरोबर चहा पीत पीत केलेला दंगा आठवणार...
मग कपातल वादळ पोटात आणि मनातलंडोळ्यातून बाहेर येणार...
पण ...
तेवढ्यात bossचा phone येणार ...
आणि
पुन्हा त्या पाणावलेल्या देहाचे machine होवून जाणार ...
कॉलेज झाल्यावर सगळ्यांचे खिसे फुगत जाणार खिश्यांबरोबर पोटही थोडसं सुटत जाणार ...
company मध्ये आठ तास bossला सांभाळणारा
मग
लग्नानंतर घरच्या bossला सांभाळण्यात रमून जाणार ...
कधी कधी मात्र एकटे असल्यावर सर्व काही आठवणार मच्याचा चहा असो ...
किंवा आन्याची टपरी असो भाउंच terrace असो...
किंवा ...
चाचाची उधारी असो ...
अगदी कालच कॉलेज ला होतो इतकं सगळं ताजं असणार ...
मित्रहो हे दिवस पुन्हा नाहीत येणार ...
पुन्हा उरतील त्या फक्त आठवणी असणार ...
सोबत रडलेले क्षण आठवले की हसायला येणार ...
पण सोबत हसलेले क्षण आठवले की डोळ्यात टचकन पाणी येणार...
miss u friends ...... 😢😥😔
No comments:
Post a Comment