🌞🍀🌞🍀🌞🍀🌞🍀🌞
"जलबिंदू वेगळा झाला आणि स्वत:ला समुद्र मानू लागला तर तो वाळवंटासारखा शुष्क होईल ; पण समुद्राचे अस्तित्व मानून जर समुद्रालाच मिळाला तर तो स्वत: समुद्र होऊन जाईल."
"एकत्र येणे म्हणजे प्रारंभ, एकत्र राहणे ही प्रगती व एकत्र चिकाटीने आणि सातत्याने काम करीत राहणे हेच यशाचे गमक आहे."
No comments:
Post a Comment