एकदा दोन मूली रेल्वेने प्रवास करत होत्या.
👧 प्रिती- पूजा तुला कसा नवरा पाहीजे.
👩 पूजा - मला करोडपती नवरा पाहीजे.
👧 प्रिती- जर करोडपती नाही भेटला तर....
👩 पूजा - करोडपती नाही भेटला तर ५० लाखाचे दोन करील.
👧 प्रिती- ५० लाखाचे दोन नवरे नाही भेटले तर......
👩 पूजा- २५ लाखाचे चार नवरे करील.
इतक्यात वरच्या सिटवर झोपलेला मुलगा उठतो, अाणी प्रिती ला म्हणतो ही जेव्हा १०० रूपया वर येईल तेव्हा मला उठव.
No comments:
Post a Comment